जाभुळबेटावर 1000 बांबू व 300 जांभुळ वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एकमेव अश्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ निसर्गबेट जांभुळबेट हे आहे पण गेल्या काही वर्षांत याचा संवर्धनासाठी कोणीही प्रयत्न करत नव्हते त्यामुळे हे परभणी जिल्ह्यातील एकमेव बेट लोप पावण्याच्या मार्गावर आहे. हे लक्षात घेऊन परिसरातील नागरिक व निसर्ग प्रेमी यांनी एक संकल्प करून गेले दोन ते तीन वर्षांत या ठिकाणी लाखो झाडे लावली आहेत व लावत आहेत व या बेटाला जिवदान मिळाले आहे.
सहभाग
1. व्रक्ष मित्र परिवार, नांदेड
2. जांभूळ बेट संवर्धन समिती
3. NSS चे विद्यार्थी माधवराव पाटील महाविद्यालय पालम
4. सरपंच समिती सदस्य
5. सर्वात महत्वाचे.., संवर्धन करण्यासाठी ध्यास घेतलेले पंचकृषीतील लोक