स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या च्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा माझे सहकारी डॉ नानासाहेब पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त महाविद्यालयात वटवृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी त्याचे उपप्राचार्य डॉ आत्माराम आरसुळे व सर्व प्राध्यापक वृंद.